श्रीरंग आप्पा बारणे
Leader
नेतृत्वविकासविश्वास

श्रीरंग आप्पा बारणे - मुखपृष्ठ

Background Mobile
3x
वेळा खासदार लोकसभा सदस्य
11+
वर्षांची संसदीय सेवा अनुभवी नेतृत्व
4+
राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रीय गौरव
1997
पासून जनसेवा सुरुवात कार्यप्रवासाची

मावळचा विकास नकाशा

प्रत्येक प्रकल्प,
एक बदलाची कहाणी.

मावळच्या सर्वांगीण विकासाचा प्रवास आणि आपल्या परिसरातील विकासकामांची माहिती एका क्लिकवर जाणून घ्या.

100+
रस्ते प्रकल्प
85+
पाणीपुरवठा योजना
60+
शैक्षणिक प्रकल्प
40+
आरोग्य सुविधा
Development mapपिंपरी चिंचवड Highlightकर्जत Highlightपनवेल Highlightउरण Highlightलोणावळा Highlightमावळ Highlightखालापूर Highlightरावेत Highlightआकुर्डी Highlightचिरनेर Highlightनेरळ Highlightपवना Highlightवडगाव Highlight
आकुर्डीचिरनेरकर्जतखालापूरलोणावळामावळनेरळपनवेलपवनापिंपरी चिंचवडरावेतउरणवडगाव
नकाशावर क्लिक करून
प्रकल्पांची माहिती पहा

विकासाचा प्रवास

एक संकल्प, अखंड प्रवास.

प्रत्येक टप्प्यावर प्रगती करणारा मावळ, समृद्धीकडे वाटचाल करणारे मावळकरांचे जीवन. हा प्रवास आहे विकासाचा, विश्वासाचा आणि जनतेसोबत खांद्याला खांदा लावून चालण्याचा.

जनतेचा विश्वास,
हीच माझी ताकद.

तुमचा विश्वास, प्रेम आणि कायमची साथ हीच माझ्या प्रत्येक निर्णयामागची आणि प्रत्येक कार्यामागची खरी प्रेरणा आहे.

लोकप्रतिनिधी म्हणून प्रत्येक नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी, प्रत्येक समस्येला प्राधान्याने सोडवण्यासाठी आणि विकासाची गती कायम ठेवण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे.

Shrirang Appa Barne
आप्पांविषयी अधिक जाणून घ्या

जनसंपर्क कार्यालय

जनसंपर्क कार्यालय

सर्व कामे पहा

महत्त्वाचे निधी वाटप

सामाजिक कार्ये आणि गरजू व्यक्तींसाठी दिलेल्या प्रमुख आर्थिक मदतीचा तपशील.

सर्व पहा →
भविष्याची दिशा

दृष्टिकोन आणि ध्येय

दृष्टिकोन

संपूर्ण मावळ परिसराला महाराष्ट्रातील एक प्रगत, समृद्ध आणि सुरक्षित आदर्श मतदारसंघ म्हणून विकसित करणे. इथल्या प्रत्येक नागरिकांच्या जीवनात सकारात्मक आणि शाश्वत बदल घडवून आणणे.

Leader Portrait

ध्येय

पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देणे, शिक्षण व आरोग्य सेवांचे आधुनिकीकरण करणे आणि शेतकरी, युवक तसेच महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवणे.

गॅलरी

स्मृती आणि क्षणचित्र

संपूर्ण गॅलरी पहा
प्रकाशने

पुस्तके, अहवाल आणि प्रकाशने

ज्ञान, विकास आणि जनसेवेचा दस्तऐवजीकृत प्रवास

ताज्या घडामोडी

कार्याची दखल, माध्यमांच्या नजरेतून !

सर्व बातम्या पहा