श्रीरंग आप्पा बारणे

इव्हेंट हायलाइट्स

13 Feb 2022

Main display
Thumbnail 0
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
Thumbnail 5

13 Feb 2022

इव्हेंट हायलाइट्स

पिंपरी चिंचवड शहर युवासेना व माझ्या संकल्पनेतून महासांसदरत्न खासदार आदरणीय आप्पांच्या वाढदिवसानिमित्त भव्य महारोजगार मेळाव्याचे आयोजन आज केले होते या कार्यक्रमास पुणे जिल्हा संपर्कप्रमुख श्री.सचिनभाऊ अहीर,श्री.राजेश पळसकर मा.आमदार श्री.गौतम चाबुकस्वार यांनी सुभेच्छा दिल्या, शिवसेनेचे व युवासेनेचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

इव्हेंट हायलाइट्स - रोजगार मेळावा